Devendra Fadnavis : अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रम वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रम वक्तव्याला उत्तर दिलंय, बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना आवडत नाही. राजकारणात कोणी आढळपद घेऊन आलं नाही. इंदिरा गांधींनाही पराभव स्वीकारावा लागला होता.