Devendra Fadnavis : 'बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील शुद्धीकरण म्हणजे बुरसटलेला तालिबानी विचार', फडणवीसांची टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरून राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्मृतीस्थळावरील शुद्धीकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली आहे. राणे यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं त्यावरून आता भाजप नेते फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील शुद्धीकरण म्हणजे बुरसटलेला तालिबानी विचार असल्याचे म्हटले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola