Devendra Fadnavis on Bhagat Singh Koshyari : कोश्यारींना दिलेलं पत्र अजित पवारांनी नाही ठाकरेंचं होतं
Devendra Fadnavis on Bhagat Singh Koshyari : कोश्यारींना दिलेलं पत्र अजित पवारांनी नाही ठाकरेंचं होतं
संजय राऊतांच्या सततच्या टीकेवर फडणवीसांनी मोठं विधान केलंय. राऊत निर्बुद्धासारखं बोलतायंत. अशा निर्बुद्धव वक्तव्यावर काय बोलायचं. उद्धव ठाकरेंचीही डिक्शनरी मर्यादित शब्दांची आहे. तेच तेच शब्द ते फिरून बोलतात. या शब्दांत फडणवीसांनी राऊत-ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.