Devendra Fadnavis Full PC : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची मोठी घोषणा
Continues below advertisement
Devendra Fadnavis Full PC : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची मोठी घोषणा
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीवरुन (Contract recruitment Maharashtra) तोफ डागली. यावेळी फडणवीसांनी कंत्राटी भरतीचं (Contract Bharti) पाप हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress NCP) काळातील सरकारचं आहे. हे पाप आम्ही वाहणार नाही. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रात कधीपासून सुरु झाली याची कुंडलीच मांडली. यावेळी फडणवीसांनी चार माजी मुख्यमंत्र्यांवर तोफा डागल्या.
Continues below advertisement