Devendra Fadnavis : स्क्रिप्ट रायटर बदलावा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, तसंच त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola