Devendra Fadnavis : Thane Lok Sabha साठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही; ही जागा कुणाला मिळणार?
Devendra Fadnavis : Thane Lok Sabha साठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या जागेवर आता भाजपही दावा करत आहे. त्यामुळे ही जागा कुणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.