Devendra Fadnavis On Sambhaji Nagar :खैरे म्हणाले,देवेंद्रच मास्टरमाईंड,आता फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Sambhaji Nagar :  संभाजीनगरमधला राडा हा पूर्वनियोजित कट होता, आणि यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं हा कट रचला असंही खैरे म्हणाले. तर खैरेंचे हे सगळे आरोप भागवत कराड यांनी फेटाळून लावले.  तर देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola