Sada Sarvankar : सदा सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार, देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Continues below advertisement

शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर शस्त्र कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे सरवणकरांवर गुन्हा दाखल केला आहे.   सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे.  देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram