Devendra Fadnavis On RSS : आरएसएसवर बंदीची मागणी करणाऱ्यांना फडणवीस यांनी फटकारलं
Continues below advertisement
पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आता आरएसएसवर बंदी घाला अशी मागणी करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलंय. राजदचे लालूप्रसाद यादव आणि केरळमधील काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी आरएसएसवर बंदीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी मागणी करणाऱ्यांना फटकारलंय.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE RSS Devendra Fadnavis Maharashtra News PFI NIA Raids Marathi News Abp Maza Live Devendra Fadnavis Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Live Marathi News