Devendra Fadnavis : पंतप्रधान मोदी कधीही सुडाचं राजकारण करत नाहीत, चुकीची कारवाई होत नाही

पंतप्रधान मोदी कधीही सुडाचं राजकारण करत नाहीत, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं. महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांविरोधात मविआचं षडयंत्र सुरु आहे असंही ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola