Phone Tapping Case :फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Devendra Fadnavis Phone Tapping Case :  फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसवण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे विरोधकांनी आता हा वाद थांबवावा असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या मुद्यावरून आज भाजपने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर केले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola