Devendra Fadnavis on MNS-BJP Alliance : 2024 ला आमचं एकच इंजिन असणार आहे : देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीत मनसेसोबत संभाव्य युतीबाबत महत्वाचं वक्तव्य एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.