Devendra Fadnavis Mission 45 : मिशन 45 पूर्ण करायचं आहे!, फडणवीसांनी घेतली भाजप मंत्र्यांची बैठक
abp majha web team
Updated at:
29 Jun 2023 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफडणवीसांनी घेतली भाजप मंत्र्यांची बैठक. मिशन 45 पूर्ण करायचं आहे- देवेंद्र फडणवीस अडचणी येत असतील तर मला सांगा.