Devendra Fadnavis | एकसूत्री कार्यक्रमात मराठवाडा विदर्भाचा उल्लेख नाही : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
Continues below advertisement
इकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच महाविकास आघाडी सरकारनं कामाला सुरुवात केलीय. तर तिकडे देवेंद्र फडणवीसांनीही विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावायला सुरुवात केलीय. फडणवीसांनी पहिला टीकेचा बाण महाविकास आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमावर सोडलाय. मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमात नामोल्लेखही नाही हे दुर्दैवी आहे अशा शब्दात फडणवीसांनी नव्या सरकारवर हल्लाबोल केलाय.
Continues below advertisement
Tags :
Common Minimum Programme Maharashtra Government Formation Live Updates Maharashtra Government Formation Devendra Fadnavis Maha Vikas Aghadi