
Devendra Fadnavis :चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा आशय लक्षात न घेता विरोध केला गेला :देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक ही दुर्देवी घटना आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा आशय लक्षात न घेता विरोध केला गेला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शाईफेकीवर दिली आहे.
Continues below advertisement