Devendra Fadnavis on Cabinet Expansion : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर, फडणवीस यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, राज्य मंत्रीही निवडले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.