Devendra Fadnavis : OBC आरक्षणाबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक
OBC आरक्षणेवरून विधानसभेत गोंधळ झाला. २० मिनिटं विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. OBC आरक्षणाबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. निवडणूक झाल्यानंतर सरकार OBC राजकीय आरक्षण कायदा आणणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारलं.