Maharashtra BJP Leaders at Delhi : Devendra Fadnavis गृहमंत्री Amit Shah यांच्या भेटीला

राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांत दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या गुप्त भेटी घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा महत्वाचे नेते दिल्लीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. तर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह महत्त्वाचे नेतेही दिल्लीत आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी आज संध्याकाळी खासदारांना स्नेहभोजनाचं निमित्त असलं तरी महत्वाच्या नेत्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी गाठीभेटी होणार आहेत आणि या दौऱ्यात संघटनात्मक आढावाही घेतला जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola