Devendra Fadnavis Meeting With Businessman : फडणवीस सक्रीय, पुण्यातील उद्योगपतींसोबत घेणार बैठक

Continues below advertisement

Devendra Fadnavis Meeting With Businessman : फडणवीस सक्रीय, पुण्यातील उद्योगपतींसोबत घेणार बैठक

कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन अॅक्शन, पुण्यातील उद्योगपतींसोबत फडणवीसांची बैठक, उद्योगपती पुनीत बालन, फत्तेचंद रांका यांच्यासोबत चर्चा. मानाच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष देखील फडणवीसांच्या भेटीला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram