Saamana On BJP : नवाब मलिकांबाबत देवेंद्र फडणवीसाचं पत्र, 'सामना'तून भाजपवर निशाणा : ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावरुन मोठं रणकंदन माजलंय. त्यावरुन आता सामनातूनही भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे ऑडिट होत असते, तसे एक ऑडिट भाजपच्या नैतिकतेचे व्हायला हवे, असं सामना त म्हटलं.