Devendra Fadnavis : शेर कभी गीदडों की धमकीयों से डरते नहीं, फडणवीसांचा राऊतांना टोला

Continues below advertisement

Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असं विधान फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देत फडणवीस यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. राऊत व्हिक्टि्म कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंह गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram