Devendra Fadnavis यांची जोरदार फटकेबाजी; उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ता सत्कार सोहळा पार पाडलाय. या सत्कार सोहळ्यात भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Shiv Sena : Uddhav Thackeray Devendra Fadnavis Full Speech