Devendra Fadnavis : राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. "जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केल जात आहे, अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांनी शिक्षा भोगली, त्यांच्यामुळे अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली, राहुल गांधींंना कोणताही इतिहास माहीत नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Tags :
ABP Majha LIVE Devendra Fadnavis Maharashtra News Marathi News Abp Maza Live Devendra Fadnavis Abp Maza Marathi Live Live Tv Live Marathi News Rahul Gandhi Congress Abp Maza