Gram Panchayat Elections Result : ग्रामपंचायतीवर आमचंच वर्चस्व; सत्ताधारी, विरोधक दोघांचाही दावा
Gram Panchayat Elections Result : ग्रामपंचायतीवर आमचंच वर्चस्व, सत्ताधारी विरोधक दोघांचाही दावा
ग्रामपंचायत निकालावरून महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाचे दाने-प्रतिदावे, २ हजार ३४८ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपचा दावा तर २ हजार ६५१ ग्रामपंचायती जिंकल्याचा मविआचा दावा. राज्यातल्या 7 हजार १३५ ग्रामपंचायतींचा काल निकाल लागला.. मात्र या निवडणुकीत आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या असा दावा सत्ताधारी आणि विरोधक दोघंही करतायत...त्यामुळे नेमकं वरचढ कोण असा सवाल उपस्थित होतोय.. दरम्यान पक्षनिहाय आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरलाय.