Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : शिवसेनेने 2014 मध्ये फक्त 4 जागांसाठी युती तोडली - फडणवीस

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : शिवसेनेने 2014 मध्ये फक्त 4 जागांसाठी बेईमानी केली - फडणवीस

2014 मध्ये शिवसेनेनं केवळ ४ जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, मुंबईत अमित शाह यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीसांचं विधान.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola