Special Report : राजू शेट्टींच्या इशाऱ्यामुळे स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची कोंडी

Continues below advertisement

राजू शेट्टींच्या इशाऱ्यामुळे स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची कोंडी झालीय..मविआ की स्वाभिमानी असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झालाय.. स्वाभिमानीच्या बॅनरवरूनही देवेंद्र भुयारांना हद्दपार केलंय.. त्यामुळे देवेंद्र भुयार शेट्टींची साथ सोडणार? का असा सवाल उपस्थित होतोय.. पाहुयात यावरचा माझाचा रिपोर्ट... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram