Devendra Fadnavis : दोन पक्ष फोडून अडीच वर्षांनी आलो, जगाला उत्तर यशानं द्यावं लागतं | फडणवीस

Continues below advertisement

मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा येईल याबद्दल बर्याच गोष्टी होत्या. मी काय करेल हे सगळ सविस्तर सांगितल होत. देवेंद्र फडणवीस यांच पहिल्यांदाच यावर स्पष्टीकरण. मी पुन्हा येईल तर मी आलोच जरास वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो. देवेंद्र फडणवीसांचा महत्वपुर्ण विधान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram