Devendra Fadnavis Tweet:उपोषण मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोज जरांगेंचे मानले आभार

Continues below advertisement

उपोषण मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे मानले आभार. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड तसेच माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधींचेही आभार. फडणवीसांचं ट्विट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram