DCM Devendra Fadnavis :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर : ABP Majha
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत.. सी-६० कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.. त्या जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, गडचिरोलीतील विकासकामांचा आढावाही फडणवीस घेणार आहेत.. आज रात्री त्यांचा गडचिरोलीतच मुक्काम असणार आहे.
Continues below advertisement