Uddhav Thackeray यांच्याकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी, मशाल चिन्ह समता पार्टीचं असल्याचा दावा
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. मशाल चिन्ह समता पार्टीचं असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Continues below advertisement