Marathwada :स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी, अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या मार्गदर्शनाखाली संवाद परिषद

Continues below advertisement

स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या संवाद परिषदेचे आयोजन. दुपारी ४ वाजता उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात परिषद होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram