Deepak Kesarkar Vs Sambhajiraje Chhatrapati : माझासाठी हा विषय संपलाय, इतिहास आहे : संभाजीराजे
Deepak Kesarkar Vs Sambhajiraje Chhatrapati : शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी आज संभाजीराजेेंच्या राज्यसभा उमेदवारीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. केसरकर काय म्हणाले आणि त्यावर संभाजीराजे काय म्हणाले पाहुयात