Deepak kesarkar : सुनावणीत बोललो नाही त्यावर परब यांची टीपण्णी, परब यांच्या विरोधी पत्र देणार
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeepak kesarkar : अनिल परब यांच्याविरोधात अध्यक्षांकडे पत्र देणार - केसरकर .. सुनावणीत बोललो नाही त्यावर परब यांची टीपण्णी - केसरकर
बाळासाहेबांबाबत आपण सुनावणीत जे बोललो नाही त्यावर अनिल परब यांनी बाहेर टिपणणी केली. त्यावर आता अध्यक्षांना पत्र देऊन तक्रार करणार आहोत असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय.