Deepak Kesarkar On whip :जे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्यांंना व्हिप पाळावाच लागले :दीपक केसरकर
Continues below advertisement
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाचं नाव मिळाल्यानंतर आता व्हिपचा मुद्दा समोर आलाय... दोन्ही गटाकडून यावरुन आरोप प्रत्यारोप होतायत... जे जे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्यांंना व्हिप पाळावाच लागले, असा इशारा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाच्या १५ आमदारांना दिलाय.. तर यावर ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आलाय...
Continues below advertisement