Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आत्मपरीक्षण केलं तर शिवसेना पु्न्हा एकसंध होईल : दिपक केसरकर

Continues below advertisement

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहेच, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकर यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram