Deepak Kesarkar On Rutuja Latke : राजीनामा अर्ज वेळेत दिला असता तर ही वेळ आली नसती - केसरकर
राजीनामा अर्ज वेळेत दिला असता तर ही वेळ आली नसती, सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे गटाची स्ट्रॅटजी असून अंधेरीची जागा ठाकरे गटाला काँग्रेसला द्यायची होती का? असा सवाल शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलाय.
Tags :
Arvind Sawant BMC Shiv Sena Rutuja Latke Andheri Bypoll HighCourt Deepak Kesarkar Kishori Pednekar