Deepak Kesarkar : लहान बाळाच्या हातून खेळणं घेतल्यावर ते रडतं, तसा हा प्रकार- केसरकर
Continues below advertisement
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेले विधान बालीशपणाचे.. लहान बाळाच्या हातून खेळणे घेतल्यावर ते रडते.. तसा हा प्रकार… त्यामुळे लहान मुलाकडे आम्ही लक्ष देत नाही
Continues below advertisement