Deepak Kesarkar On Kolhapur River : मी प्रार्थना केल्यामुळे कोल्हापूरचा पूर टळला - दीपक केसरकर
Continues below advertisement
शालेय शिक्षममंत्री दीपक केसरकर आता एका नव्या दाव्यानं चांगलेच चर्चेत आलेत. मी शिर्डीमध्ये असल्यानं कोल्हापुरात पूर न आल्याचा दावा केसरकरांनी केलाय. देवाकडे मी प्रार्थना करत होतो..असा दावा केसरकरांनी केलाय. तर केसरकरांच्या दाव्यावर भुजबळांची खोचक टोला लगावलाय
Continues below advertisement
Tags :
Shirdi Claims Bhujbal Kolhapur Floods School Education Minister Deepak Kesarkar Discussions Prayers