Deepak Kesarkar : 15 आमदारांना आमच्या व्हिपचं पालन करावंच लागेल, नाहीतर निलंबनाची कारवाई होणार
शिवसेना भवनावर दावा करणार नाही. मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केलं. 15 आमदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना आमच्या व्हिपचं पालन करावंच लागेल. नाहीतर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दीपक केसरकरांनी अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.