Manoj Jarange Full PC : 17 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत काय कारवाई केली ते सांगा, सरकारला इशारा
Continues below advertisement
17 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत काय कारवाई केली ते सांगा असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. एकदा का आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित केली की मग तुमचा आमचा संबंध संपला असं जरांगे म्हणाले.
Continues below advertisement