Ashish Shelar : आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, शेलारांची वांद्र पोलिसात तक्रार
Continues below advertisement
आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या कार्यालयाला मिळालं बेनामी पत्र आलं असल्याने आशिष शेलारांची वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Continues below advertisement