
Dawood Ibrahim Gang : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील 5 जणांना अटक, डी कंपनीविरोधात धडक कारवाई
Continues below advertisement
Dawood Ibrahim Gang : डी' कंपनीविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केलीय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात आलीय. सलीम फ्रुट आणि रियाज भाटीच्या अटकेनंतर मुंबईपोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय.
Continues below advertisement