Special Report Nanded Crime : प्रतिष्ठेसाठी बापाकडूनच मुलीची हत्या, मृतदेह आपल्याच शेतात जाळला
Continues below advertisement
मुलींसाठी बाप खूप हळवा असतो... पण नांदेडमधील महिपाल पिंपरीमधील घटना खूप वेगळी आहे... इथं बापच उलट्या काळजाचा निघालाय... त्यानं प्रतिष्ठेसाठी मुलीचीच हत्या केलीय...जिच्या डोळ्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं.... काय आहे हे प्रकरण... पाहुयात माझाचा रिपोर्ट...
Continues below advertisement