Dattatray Bharne Shivigal : आधी शिवीगाळ, नंतर दिलगिरी; दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
सलमान शेख
Updated at:
07 May 2024 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आलाय. . इंदापूरमधील हा व्हिडिओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याच दिसतय. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला.. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही....तो बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नसल्याच दत्ता भरणे म्हणत असल्याच या व्हिडिओत दिसतंय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करतायत.