Dasara मेळाव्याचा Shinde गटाकडून नवा टीझर प्रदर्शित, रावणाचे 10 तोंड दाखवण्यात आलेत : ABP Majha
Continues below advertisement
दसरा मेळाव्याचा शिंदे गटाकडून नवा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.. टीझर मध्ये वचन भंग,घराणे शाही, अपमान, अधर्म, अन्याय यांसारखे रावणाचे १० तोंड दाखवण्यात आले असुन, त्याचे दहन करतांना दाखवण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement