Dasara Melava साठी दोन्ही गटात चुरस, Shivaji Park वर मेळावा घेण्यासाठी रस्सीखेच : ABP Majha

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष अधिकचं तीव्र झालाय. यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिवतीर्थावर ठाकरेंचा आव्वाज घुमणार की पहिल्यांच ठाकरे परिवाराऐवजी शिंदेंचं भाषण होणार ?  शिवसैनिक, शिंदे गट आणि सामान्य जनतेच्या मनातदेखील याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola