Dasara Melava 2022 Special Report :दसरा मेळाव्यापूर्वी चर्चा शिवसेना नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांची
दसरा मेळाव्याला ठाकरे आणि शिंदेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेलच पण दोन्ही गटाचे शिलेदार एकमेकांवर कशी तोफ डागणार... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडणार याकडेही लक्ष असेल.... आणि त्यासाठीच दोन्ही गटाचे शिलेदार सज्ज झालेत....प्रतिष्ठेच्या लढाईत एकमेकांवर बाण सोडायला दोन्ही गट सज्ज झालेत. पाहूया यावरचा एक रिपोर्ट.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Shiv Sena Uddhav Thackeray CM Eknath Shinde ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News