Dahi Handi मुंळे जांबोरी मैदानातील जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमचं नुकसान; शिवसेनेचे भाजपवर आरोप
मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानाचं दहीहंडीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. काल जांबोरी मैदानावर भाजपकडून भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्यानंतर आता शिवसेनेकडून हे आरोप करण्यात आलेत..