Cyclone Updates : मंदौस' चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याची शक्यता,केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Cyclone Updates : 'मंदौस' चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.