PM Modi Convoy in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींची झलक पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झालेत..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दाखल झालेत... राज्यपालही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर पोहोचलेत..
Continues below advertisement